प्रत्येक मानवाला स्वत:त सुधारणा करण्यासाठी चार टप्प्यांमधून प्रवास करावा लागतो. या चार टप्प्यांच्या प्रक्रियेमधून माणूस स्वत:च्या सर्व प्रकारच्या चुकांवर मात करून स्वत:त पूर्ण सुधारणा घडवून आणतो. सुधारणा करण्याच्या या चार पायर्यांपैकी जाणीवपूर्वक उचित राहणे या टप्प्याबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या सद्गुरु श्री अनिरुद्धांनी त्यांच्या ०४ डिसेंबर २०१४ रोजीच्या मराठी प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
सुधारणा करण्याच्या प्रक्रियेच्या चार पायर्या - भाग २ (Four Stages Of The Process Of Improvement - Part 2) - Aniruddha Bapu Marathi Discourse 04 Dec 2014
Samirsinh Dattopadhye blog - http://www.aniruddhafriend-samirsinh.com
Watch live events - http://www.aniruddha.tv
More information about Aniruddha Bapu - http://www.aniruddhabapu.in http://www.aniruddhafoundation.com http://www.aniruddhasadm.com
--------------------------------------------------------------------------------------------------