झी मराठीवरील 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेत अनाजी पंत सुरनीसीचा अधिकार बजावताना स्वतःचा देखील फायदा करून घेत असल्याचे उघड होते.