एमपीएससी क्लाससाठी रात्रभर रांगा | Rush For Admission in MPSC Classes in night
2021-04-28 644 Dailymotion
बाजीराव रस्त्यावरील एका खासगी क्लासमध्ये प्रवेश मिळावा, यासाठी शेकडो विद्यार्थी रात्रभर पदपथावर उभे होते. सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू झालेली प्रवेश प्रक्रिया पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू होती. यातील शेकडो जणांना प्रवेश मिळाला नाही.