सोनाक्षी-कतरिनात कॅटफाइट बॉलीवूड मध्ये आता एक नव युद्ध फडकलय पण हे आहे आता दोन अभिनेत्रींमध्ये त्या आहेत सोनाक्षी सिन्हा आणि कतरिना कैफ. शब्दाला शब्द वाढत गेले आणि हे युद्ध आता चांगलच रंगात आलय असं दिसतयं.