Surprise Me!

Praniti Shinde On Modi Banging Plates : मोदींनी ताटं वाजवल्यामुळेच देशात अवदसा आली

2021-08-12 1 Dailymotion

Praniti Shinde On Modi Banging Plates : मोदींनी ताटं वाजवल्यामुळेच देशात अवदसा आली

Solapur : Congress च्या आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर जहरी टीका केली आहे. Corona च्या सुरुवातीच्या काळात ताटं वाजवल्यामुळेच आपल्या देशात अवदसा आली. देशात corona मुळे झालेल्या मृत्यूला पंतप्रधान Modi जबाबदार आहेत, अशी टीका Shinde यांनी केली आहे.

#pranitishinde #NarendraModi #corona #solapur