Surprise Me!

Tejaswini Pandit | "नाक टोचलं तर आई घराबाहेर हाकलेल"

2022-01-19 10 Dailymotion

अभिनेत्री तेजस्विनी पंडितच्या एका चाहत्याने तिला तिचं नाक टोचण्याचा सल्ला दिला. चाहत्याच्या या सल्ल्यावर तेजस्विनीने काय उत्तर दिल जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale