Surprise Me!

#AaplaMat l 'ती' युती मोडली तेव्हा | #आपलंमत l Sakal Media

2022-01-29 76 Dailymotion

#AaplaMat l 'ती' युती मोडली तेव्हा | #आपलंमत l Sakal Media

शिवसेना (Shivsena) आणि भारतीय जनता पक्ष (BJP) यांच्यातली युती (yuti) तुटून आता दोन वर्षे होऊन गेली. १९८५ ते २०१९ या ३४ वर्षांत एकूण तीनदा ही युती तुटली. महाराष्ट्रात दोन्ही पक्षांच्या वाढीला युतीतला आपलाच पक्ष कारणीभूत होता, असा दावा शिवसेना आणि भाजप परस्परांविरोधात करतात. हा दावा करताना इतिहासाचा विसर पडलेला असतो का? याच विषयावर आहे #आपलंमत (#AaplaMat) मांडताहेत 'सकाळ'चे संपादक सम्राट फडणीस (Samrat Phadnis)