झी महागौरव २०२२ पुरस्कार सोहळ्याला अभिनेत्री सई ताम्हणकरचा हटके अंदाज पाहायला मिळाला, सईच्या या 'फ्लॉवर पॉट' लुकविषयी जाणून घेऊया या मुलाखतीमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Cameramen- Vinay Pandey, Video Editor- Omkar Ingale