Surprise Me!

Sher Shivraj: 'इतिहासात मोडतोड केलेली लोकांना कळते...'

2022-04-20 504 Dailymotion

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित शिवअष्टकाची निर्मिती करणाऱ्या प्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित शेर शिवराज हा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. लांजेकर यांचा हा अष्टक मालिकेतील चौथा चित्रपट आहे. त्यानिमित्तानं चित्रपटातील कलावंतांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी सदयस्थितीमध्ये नव्या पिढीला हव्या नेमकं काय हवं आहे यावर भाष्य केलं आहे.
#shershivraj, #fatteshikasta, #pavankhind, #vikramgaikwad, #mrunalkulkarni, #sameerdharmadhikari, #dipaklanjekar,