Surprise Me!

Siddharth New project | नव्या प्रोजेक्टसाठी सिद्धूचा रावडी लूक | Siddhath Jadhav

2022-05-17 5 Dailymotion

मराठीसह बॉलीवूडलाही वेड लावणारा अभिनेता सिद्धार्थ जाधव आता एका नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. त्याच्या आगामी प्रोजेक्टबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडीओमध्ये. Reporter: Atisha Lad, Video Editor: Omkar Ingale