अभिनेत्री अन्विता फलटणकरने नुकतीच नवी कार घेतली. तिच्या नव्या कारची सफर आणि मस्त लॉंग ड्राईव्ह तिने राजश्री मराठीसाठी केली आहे. पहा Exclusively Yours च्या खास भागात अन्विताच्या कारची सफर. Editor- Senior Correspondent- Darshana Tamboli, Camera-Farhan Dhamaskar, Video Editor- Omkar Ingale.