Surprise Me!

"संकटांनो, तुमची लायकी नाही, मी तुम्हाला शरण यायला" - Pankaja Munde

2022-06-03 4 Dailymotion

आज गोपीनाथ गडावर भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा 8 व्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला. या कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडे बोलत होता. यावेळी त्या म्हणाल्या की 'संकटांनो, तुमची लायकी नाही, मी तुम्हाला शरण यायला', असं पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावरून बोलताना म्हणाल्या.


#PankajaMunde #GopinathMunde #GopinathGad #BJP #ShivSena #NCP #BDDChawl #SharadPawar #BalasahebThackeray #RajivGandhi #SakinakaRapeCase #JuhuRapeCase #MurderCase #Congress #ED