Surprise Me!

"Ahmednagar मध्ये Petrol ला हद पार करु"| Nitin Gadkari| SujayVikhePatil| Sharad Pawar| Maharashtra

2022-06-17 0 Dailymotion

मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे, मी करतो तेच बोलतो आणि बोलतो तेच करतो असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. येत्या काळात पाण्यामधून हायड्रोजन वेगळं काढून त्यावर विमान आणि रेल्वे चालवणार असंही ते म्हणाले. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे भाजपाचे जेष्ठ नेते मधुकर पिचड यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमामध्ये बोलताना नितीन गडकरी यांनी हे वक्तव्य केलं.

#NitinGadkari #SujayVikhePatil #SharadPawar #PetrolDiesel #Ethanol #Maharashtra #TransportMinister #UddhavThackeray #BJP #HWNews