Surprise Me!

"ShivSena 'MVA' तून बाहेर पाडण्यास तयार, पण..."| Eknath Shinde| Uddhav Thackeray| Sanjay Raut| BJP

2022-06-23 10 Dailymotion

शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे अशी आमदारांची इच्छा असेल तर आमदारांनी 24 तासांत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर उपस्थित राहून चर्चा करावी असे आवाहन शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे. बंडखोर आमदारांच्या मागणीचा विचार होईल. मात्र, त्याआधी तुम्ही मुंबईत येण्याची हिंमत दाखवावी असे आवाहन राऊत यांनी दिले.

#EknathShinde #UddhavThackeray #ShivSena #Tweet #Matoshree #Hindutva #MaharashtraPolitics #Maharashtra #HWNews