Surprise Me!

Eknath Shinde यांची पक्षप्रमुख पदाकडे वाटचाल? |Shivsena |UddhavThackeray |EknathShinde|

2022-07-22 37 Dailymotion

गेल्या दिवसांमध्ये अनेक घडामोडी घडल्या. त्या नंतर आता एकनाथ शिंदे एक पाऊल पुढे करत पक्षप्रमुख पदकडे जयांसाठी मार्ग काढताना दिसत आहे. आपण पाहिलं की दिवसेंदिवस शिंदे गटाची ताकत वाढत आहे. स्वतःची कार्यकारिणी मजबूत करण्याचा प्रयत्न आता शिंदे करत आहे . हे सर्व पाहता एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे यांच्यात पक्षप्रमुख पदाची लढाई देखिल होण्याची दाट शक्यता आहे

#EknathShinde #DeepakKesarkar #AjitPawar #BalThackeray #UddhavThackeray #SharadPawar #RebelMLA #SanjayRaut #AdityaThackeray #GulabraoPatil #Maharashtra #Politics