देशात निवडणूकानंतर सातत्याने ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केला जातो. त्यापार्श्वभुमीवर आगामी काळातील निवडणूका शिक्का मारूनच घ्यायला हव्यात, अशी मागणी करत प्रणिती शिंदे यांनी बटणावरील मतदानाने सगळं गणित बिघडल्याचं वक्तव्य केलं आहे.
#Solapur #PranitiShinde #NarendraModi #ElectionCommision #EVM #DevendraFadnavis #Maharashtra #Elections #2022