Surprise Me!

"…ही तर श्रींची इच्छा", Sanjay Raut यांच्या कारवाईवर Sudhir Mungantiwar यांची टीका| ED| BJP Shivsena

2022-08-01 5 Dailymotion

संजय राऊत (Sanjay Raut) हे त्यांच्याच चुकांमुळे आज अटकेत आहेत, असे मत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी व्यक्त केले. कधी महिलांचा अवमान करायचा, कधी विरोधी पक्षांचा अवमान करायचा. वाट्टेल ते बोलायचे. पंतप्रधानांबद्दल वाईट बोलायचे. आता यांना अटक झाल्यावर, आम्हीही हेच म्हणतो. राऊत यांना अटक, ही तर श्रींची इच्छा, असेही मुनगंटीवार म्हणाले.

#SanjayRaut #ShivSena #SudhirMungantiwar #BJP #Arrested #ED #Summons #ViralAudioClip #MahaVikasAghadi #CBI #Maharashtra #HWNews