Surprise Me!

Shinde सरकार घटनाबाह्य आणि बेकायदेशीर ! Aditya Thackeray | Shivsena |

2022-08-02 13 Dailymotion

आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा सुरू आहे. यात्रा सुरू असताना शिवसैनिकांचा चांगला प्रतिसाद आदित्य ठाकरे यांना मिळत आहे. यावेळी कोल्हापूर मध्ये बोलताना शिंदे सरकारवर टीका केली आहे ते म्हणाले शिंदे सरकार घटनाबाह्य आणि बेकायदेशीर.

#VinayakRaut #AdityaThackeray #EknathSinde #NishtaYatra #Kolhapur #ShahajibapuPatil #SanjayRaut #ED #MaharashtraPolitics