साडी नेसण्याच्या 3 वेगळ्या पद्धती | 3 Different Saree Draping Styles | Easy Saree Draping Tutorial
 #lokmatsakhi #howtowearsaree #sareedraping 
Des- तुम्हाला साडी सेम पद्धतीने नेसून कंटाळा आला असेल आणि तुमची regular साडी जर तुम्हाला हटके पद्धतीने नेसायची असेल तर आजचा नक्की पहा. कारण आज आम्ही तुमच्यासोबत साडी draping च्या तीन वेगवेगळ्या पद्धती शेयर करणार आहोत.