Surprise Me!

"Balasaheb Thackeray जिवंत असते तर Uddhav Thackeray कधीही मुख्यमंत्री झाले नसते"- Narayan Rane| BJP

2022-10-02 6 Dailymotion

दसरा मेळाव्यासाठी शिंदे गट आपसात कॉर्डीनेट साधत आहे. परंतु यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये कॉर्डीनेट नसून त्यांना कॉर्डिनेटची गरजच नाही असे नारायण राणे यांनी बोलताना व्यक्त केले तसेच त्यांनी म्हटले की दसऱ्याच्या दिवशी कळेल आणि त्याच दिवशी त्यांचं पितळ उघड पडेल. शिवसेना तरी अस्तित्वात आहे का ? उरलेले आमदार हे सुद्धा पक्ष सोडून जातील असेही ते यावेळी म्हणालेत.

#NarayanRane #BalasahebThackeray #UddhavThackeray #BJP #Matoshree #EknathShinde #Maharashtra #Shivsena