अखंड सौभाग्याचा सण करवा चौथ 13 ऑक्टोबर रोजी आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला करवा चौथचा व्रत केला जातो. करवा चौथ हा व्रत जोडीदाराचे दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्यासाठी केले जाते, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ