संतोष जुवेकर आणि पूर्वा पवार यांची मुख्य भूमिका असलेल्या ३६ गुण सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला. या सिनेमाविषयी त्या दोघांकडून जाणून घेऊया या मुलाखतीमध्ये.