Surprise Me!

"रमेश लटके असते तर आज ते शिंदे गटात असते; उद्धव ठाकरेंनी उगाच बडबड करू नये" – Narayan Rane

2022-10-14 1 Dailymotion

नारायण राणे म्हणाले, “नितशे राणे काय म्हणाले हे मला नेमकं माहीत नाही, माझं याबाबत त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही. पण मला एवढी माहिती होती की रमेश लटके असते तर आज शिंदे गटात असते.” तसेच, अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपाचा विजय होईल. असा विश्वासही राणेंनी व्यक्त केला.

#NarayanRane #RutujaLatke #ShivSena #NiteshRane #MurjiPatel #Andheri #Bypoll #BJP #EknathShinde #UddhavThackeray #Maharashtra