Surprise Me!

"सावरकरांबद्दल काही वाटत असेल तर..."; बावनकुळेंच उद्धव ठाकरेंना आव्हान | Chandrashekhar Bawankule

2023-03-27 52 Dailymotion

"सावरकरांबद्दल काही वाटत असेल तर..."; बावनकुळेंच उद्धव ठाकरेंना आव्हान | Chandrashekhar Bawankule

राहुल गांधी तसेच काँग्रेस नेत्यांकडून वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान होत असल्याचा आरोप भाजपाकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना थेट आव्हान दिलं आहे. उद्धव ठाकरे यांच्यात जर का धमक असेल तर त्यांनी काँग्रेसपासून दूर होतो हे जाहीर करावं. नुसतं तोंडाच्या वाफा काढू नका, असं बावनकुळे म्हणाले