Surprise Me!

"गुंडांना पवित्र करण्यासाठी…",Sanjay Raut यांचा Eknath Shinde यांना टोला| Uddhav Thackeray| Shivsena

2023-04-10 1,098 Dailymotion

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांवर टीका केली आहे. तुमच्यासोबत जे गुंड होते त्यांना काय शुद्ध करायला शरयू नदीच्या किनारी घेऊन गेला होतात का असा प्रश्नही संजय राऊत यांनी विचारला आहे.

#SanjayRaut #EknathShinde #UddhavThackeray #AdityaThackeray #Ayodhya #Shivsena #DevendraFadnavis #Maharashtra #HWNews #UttarPradesh