Surprise Me!

"नियोजन चुकलं हे शासनाला मान्य करावं लागेल"; जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल | Jitendra Awhad

2023-04-17 2 Dailymotion

"नियोजन चुकलं हे शासनाला मान्य करावं लागेल"; जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल | Jitendra Awhad

महाराष्ट्र भूषण कार्यक्रमातील दुर्देवी घटनेमुळे सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. राजकीय वर्तुळातूनही यावर प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या घटनेवरून सरकारला सुनावलं आहे. नियोजन चुकलं हे शासनाला मान्य करावं लागेल. यांची राजकीय महत्त्वाकांक्षा आणखी किती जणांचा बळी घेणार माहीत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
#jitendraavhad #rashtravadicongress #maharashtrabhushan #eknathshinde #appasahebdharmadhikari