Surprise Me!

Weather Update: दिल्लीपासून ते पंजाबपर्यंत धुके, अनेक ठिकाणी थंडीची लाट

2023-12-15 15 Dailymotion

उत्तर भारतातील राज्यांमध्ये कडाक्याची थंडी सुरू झाली आहे. डिसेंबरचा अर्धा महिना उलटून गेला असून अनेक भागात थंडी वाढू लागली आहे, जाणून घ्या अधिक माहिती