छत्रपती संभाजीनगर इथं सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या सत्कारसोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.