Surprise Me!

तीन दशकांचे पौराणिक दागिने, 9 दिवसांची सालंकृत पूजा, करवीर निवासिनीच्या भक्ती आणि शक्तीचा असा होतो 'जागर'

2025-09-20 4 Dailymotion

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. येत्या 22 सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रोत्सवाला (Shardiya Navratri) सुरुवात होत आहे.