कोपरगाव येथे दोन राजकीय गटात तुंबळ हाणामारी झाली. या प्रकरणी पोलिसांनी 16 जणांना ताब्यात घेतलं असून 63 जणांवर गुन्हा दाखल केला.