Surprise Me!

बारावीत तीनदा नापास; श्रीकांत होरमाळेनं राज्यसेवा परीक्षेत 140 वी रँकनं मिळवले यश!

2025-11-04 22 Dailymotion

11 वर्षे एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याला अखेर यश मिळालं आहे. विशेष म्हणजे बारावीत तीनवेळा नापास होऊनही त्यानं जिद्दीनं यश मिळविलं आहे.